कायदेशीर लिखाण

 मित्रानो मी ऍडव्होकेट मनोज शिवरकर आज पासून तुमच्या साठी कायदे बाबत माहिती लिहण्यास सुरुवात करणार आहे.

त्यामध्ये संपूर्ण अभ्यास पूर्वक माहिती अपलोड केली जाईल जसे कि महिला बाबत चे अधिकार, भारतीय संविधान, हक्क आणि अधिकार, फौजदारी प्रक्रिया, न्यायालयीन कामकाज या बाबत माहिती, खोटी केसेस बाबत माहिती, असे सर्व ब्लॉग व्यवस्थित लिहणार आहे तरी आपणाला काही सुचवू वाटतं असल्यास सुचवा 🙏

Comments