उस्मानाबाद उपकेंद्र येथे स्वतंत्र विद्यापीठ करण्यासाठी षड्यंत्र करणाऱ्या संजय निंबाळकर ला काळे फासले. रिपब्लिकन विद्यार्थी सेना

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उस्मानाबाद उपकेंद्र येथे स्वतंत्र विद्यापीठ करण्याची मागणी करून नामांतर शहिदांच्या बलिदानाचा अवमान करणाऱ्या व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर ह्यांना आज रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम ह्यांनी व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहाबाहेर काळे फसण्यात येऊन विद्यापीठ विभाजनाचा घाट घालणाऱ्यांचा निषेध करण्यात आला.

आज व्यवस्थापन परिषदेच्या बैठकी नंतर निबालकर याना काळे फासत कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध केला.

ह्यावेळी गुणरत्न सोनवणे,पवन  पवार,मनीष नरवडे,सचिन गायकवाड, राहुल वडमारे आदी कार्यकर्त्यानी जोरदार आंदोलन केले.




नामांतर शहिदांच्या बलिदानाचा अवमान करूम राज्यात दंगली पेटविण्याचे जातीयवादी षडयंत्र हणून पाडण्यासाठी मोठा लढा उभारू प्रसंगी बलिदान देण्याची आंबेडकरी कार्यकर्त्यांची तयारी आहे संजय निंबाळकर सारख्या प्रवृत्तीना धडा शिकवून विभाजन हणून पाडू.


सचिन निकम

मराठवाडा अध्यक्ष

रिपब्लिकन विद्यार्थी सेना

Comments